महाभारतातील युद्धोत्तर प्रसंगातून ज्ञान चूडामणी व्यास आपल्याला अनेक विचार मौत्तिके विविध कथानकातून व धीरोदात्त व्यक्तिरेखांतून सादर करतात. मानवी जीवनाची सार्थकता काय? परस्परांशी वैर करून विनाशाचा मार्ग श्रेष्ठ की अज्ञेय परम शक्तीच्या शोध श्रेष्ठ?महाभारतातील युद्धोत्तर प्रसंगातून ज्ञान चूडामणी व्यास आपल्याला अनेक विचार मौत्तिके विविध कथानकातून व धीरोदात्त व्यक्तिरेखांतून सादर करतात. याचा अविरत घेतलेला मागोवा...
कृष्णाने द्वारकाMVI_3706व गमनासाठी पांडवांना विनंती केली
महाभारत प्रवचने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महाभारत प्रवचने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2
मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2
(इथे खालील लिंकवर क्लिक करून ऑडिओ डाऊनलोड करून ऐकता येईल)
(इथे खालील लिंकवर क्लिक करून ऑडिओ डाऊनलोड करून ऐकता येईल)
कथन पुष्प 2 - प्रथम दिवस भाग 2
दिवस 1 भाग 2
ध़ृतराष्ट्रास महाुद्धाच्याहानीने आलेली विवशतेवर संजयनी, विदुरांनी, व्यासांनी समजूत घालून त्याचा विषाद कमी करायचे प्रयत्न केले. कौरव आणि पांडव हस्तिनापूर सोडून गंगेच्या किनाऱ्ऱ्यावर पोहोचले.
कर्ण जन्मरहस्य पांडवांना कुंतीने सांगितले. मी एक महिन्याकरिता गंगे किनारी घालवू इच्छितो. नारदांना विनंती करून बोलावले गेले. युधिष्ठिराचा प्रज्ञावादाला. अर्जून, भीम, नकूल, द्रौपदी यांनी सद्य स्थितीत धर्माच्या विषादाची निंदा करून उपदेश केला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)