कृष्णाने द्वारकाMVI_3706व गमनासाठी पांडवांना विनंती केली

Wednesday, 27 March 2013

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2
 (इथे खालील लिंकवर क्लिक करून ऑडिओ डाऊनलोड करून ऐकता येईल) 
कथन पुष्प 2 - प्रथम दिवस भाग 2 
दिवस 1 भाग 2
ध़ृतराष्ट्रास महाुद्धाच्याहानीने आलेली विवशतेवर संजयनी, विदुरांनी, व्यासांनी समजूत घालून त्याचा विषाद कमी करायचे प्रयत्न केले. 
कौरव आणि पांडव हस्तिनापूर सोडून गंगेच्या किनाऱ्ऱ्यावर पोहोचले.

कर्ण जन्मरहस्य पांडवांना कुंतीने सांगितले. मी एक महिन्याकरिता गंगे किनारी घालवू इच्छितो. नारदांना विनंती करून बोलावले गेले. युधिष्ठिराचा प्रज्ञावादाला. अर्जून, भीम, नकूल, द्रौपदी यांनी सद्य स्थितीत धर्माच्या विषादाची निंदा करून उपदेश केला.